samsung m56 5G भारतात झाला लॉन्च; जलद प्रोसेसर, स्लीम डिझाईन आणि दमदार फीचर्सची भरघोस सौगात
samsung ने ₹ 30,000 च्या आत पेश केला सर्वात स्लीम आणि पॉवरफुल 5G स्मार्टफोन! जबरदस्त कॅमेरा, दमदार प्रोसेसर आणि 6 वर्षांचा अपडेट सपोर्ट – पाहा samsung m56 मधील खासियत!