ताराचं लग्न थांबवण्यासाठी सावलीनं घेतलं जोगतिणीचं रूप Savalyachi Janu Savali
झी मराठीवरील ‘सावल्याची जणू सावली’ या मालिकेत सध्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. ताराचं जबरदस्तीचं लग्न थांबवण्यासाठी सावलीनं घेतलेलं जोगतिणीचं रूप आणि तीचं धाडसी पाऊल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. Savalyachi Janu Savali