RCB vs GT: बंगळुरूमध्ये धगधगता सामना, आरसीबीची विजयी हॅटट्रिक की गुजरात टायटन्सची पुनरागमनाची संधी?

RCB vs GT

बंगळुरूमध्ये आज रात्री RCB vs GT आमने सामने क्रिकेट चाहत्यांसाठी मेजवानी! विराट कोहलीच्या आरसीबीचा विजयी प्रवास सुरूच राहणार का, की शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सकडून जबरदस्त प्रत्युत्तर मिळणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती!”

kkr vs mi घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सची संधी, कोलकातासमोरही मोठे आव्हान

kkr vs mi

मुंबई इंडियन्सला IPL 2025 मध्ये सुरुवातीच्या दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. आता वानखेडे स्टेडियमवर kkr vs mi या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध त्यांना पुनरागमनाची संधी मिळणार आहे.

IPL 2025: rr vs csk राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये आज थरार, कोण सरस ठरणार?

rr vs csk

rr vs csk राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज IPL 2025 सिझनमधील महत्त्वाचा सामना गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडियमवर होणार आहे. राजस्थानला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे, तर चेन्नई सुपर किंग्जला देखील RCB विरुद्धच्या पराभवातून पुनरागमन करायचं आहे.

IPL 2025: srh vs dc यांच्यात आज चुरशीची लढत – कोण मिळवणार विजय ?

srh vs dc

srh vs dc यांच्यात आज दुपारी 3:30 वाजता विशाखापट्टणम येथे सामना रंगणार आहे. दिल्लीला विजयी लय कायम राखायची आहे, तर हैदराबाद पराभवाच्या सलगीनंतर पुनरागमनासाठी सज्ज आहे

gt vs mi 2025 : गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने, पहिल्या विजयासाठी संघर्ष

gt vs mi

अहमदाबादमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये gt vs mi असा रंगतदार सामना पहिला मिळणार आहे

IPL 2025: csk vs rcb 2025 चेपॉकमध्ये CSK च्या फिरकीपटूंच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी विराट कोहली सज्ज?

csk vs rcb 2025 Virat Kohli

IPL 2025 मध्ये विराट कोहलीला चेन्नई सुपर किंग्जच्या फिरकीपटूंच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. चेपॉकच्या फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि नूर अहमद यांच्या गोलंदाजीवर कोहली कसा तग धरतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. Virat Kohli

IPL 2025 Nicholas Pooran ची तुफानी खेळी, SRH विरुद्ध 5 मोठे विक्रम करत ठरला ‘किंग’

Nicholas Pooran IPL 2025

निकोलस पूरनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात वादळी फलंदाजी करत अवघ्या 18 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याच्या या तुफानी खेळीमुळे लखनऊ सुपर जायंट्सला सहज विजय मिळवता आला. या सामन्यात पूरनने एक नाही तर तब्बल 5 मोठे विक्रम प्रस्थापित केले. Nicholas Pooran

super kings vs royal challengers चेन्नईच्या घरच्या मैदानावर RCB पुन्हा अडखळणार? CSK च्या फिरकीपटूंमुळे विजय ठरलेला?

rcb vs csk

चेन्नईच्या घरच्या मैदानावर RCB पुन्हा अडखळणार का? फिरकीपटूंच्या मदतीने CSK विजय मिळवणार का? IPL 2025 मधील super kings vs royal challengers या संघर्षाकडे सर्वांचे लक्ष!

rr vs kkr ipl2025 highlights कोलकाता रायडर्सचा दमदार विजय,राजस्थान रॉयल्सवर 8 विकेट्सने मात

rr vs kkr ipl2025 highlights

rr-vs-kkr-ipl-2025-highlights  “कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा 8 विकेट्सने पराभव करत IPL 2025 मधील आपला पहिला विजय नोंदवला. क्विंटन डी कॉकच्या आक्रमक खेळीने KKR ला सहज विजय मिळवून दिला!”