देशाची दुसरी सर्वात श्रीमंत क्रिकेटर smriti mandhana: मैदानावर दमदार तर स्टाईलमध्येही सुपरहिट!
नेहमी आपल्या फलंदाजीने विरोधकांना क्लीन बोल्ड करणारी smriti mandhana तिच्या स्टायलिश अंदाजानेही चाहत्यांचे हृदय जिंकते. मैदानात आणि मैदानाबाहेरही तिने स्वतःचा एक वेगळा दबदबा निर्माण केला आहे. जाणून घ्या, देशाच्या दुसऱ्या सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटरची कहाणी.