LIC स्मार्ट पेन्शन योजना: एकदाच गुंतवणूक करा, आयुष्यभर मिळवा पेन्शन!

LIC smart pension

LIC ने निवृत्त नागरिकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी स्मार्ट पेन्शन योजना सुरू केली आहे. ही योजना अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे, या योजनेत ग्राहकांना एकदाच प्रीमियम भरून आयुष्यभर पेन्शन मिळवण्याची सुविधा उपलब्ध आहे.

३१ मार्चपूर्वी करा हे महत्त्वाचे काम, नाहीतर द्यावा लागेल जास्त कर

Tax

वित्तीय वर्ष २०२४-२५ आता अंतिम टप्प्यात आहे आणि १ एप्रिलपासून नवीन वित्तीय वर्ष २०२५-२६ सुरू होणार आहे. त्यामुळे कर बचतीचे नियोजन करण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. जर ३१ मार्चपूर्वी योग्य पद्धतीने योजना आखली नाही, तर तुम्हाला जादा कर भरावा लागू शकतो.

आधार कार्डवर असे मिळेल वैयक्तिक आणि व्यवसायिक कर्ज! PMEGP योजनेबद्दल सविस्तर माहिती

Aadhar Card loan PMEGP

जर तुम्हाला कोणत्याही वैयक्तिक गरजेसाठी कर्ज घ्यायचे असेल, तर आधार कार्डाच्या मदतीने ही प्रक्रिया सहज होऊ शकते.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठे बदल – हजारो महिलांना फटका

लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे लाखो महिला पुन्हा एकदा अपात्र ठरणार आहेत काय आहेत हे नियम पाहूयात..