पुण्यात चांगली नोकरी करत होती, पण अभिनयासाठी सोडली! गौरी कुलकर्णीचा ‘आई कुठे काय करते’पर्यंतचा प्रवास

gauri kulkarni quit job for acting career

gauri kulkarni quit job for acting career : गौरी कुलकर्णी आज घराघरांत परिचित नाव आहे; मात्र ‘आई कुठे काय करते’पूर्वी ती पुण्यात इंजिनिअरिंगनंतर सिक्युरिटी क्षेत्रात नोकरी करत होती. अभिनयासाठी घेतलेला तिचा धाडसी निर्णय जाणून घ्या.

उकडलेली अंडी, भेंडीची भाजी आणि नो-कार्ब डाएट; गिरिजा प्रभूचं फिटनेस रूटीन चर्चेत

girija prabhu diet routine fitness secret

girija prabhu diet routine fitness secret : मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली गिरिजा प्रभू सध्या तिच्या फिटनेस आणि डाएट रूटीनमुळे चर्चेत आहे. वजन नियंत्रणासाठी ती नेमकं काय खाते आणि कसं शिस्तबद्ध जीवन जगते, याबद्दल तिने नुकतंच स्पष्टपणे सांगितलं.

हक्काचं घर! ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम मिनल बाळची स्वप्नपूर्ती

minal bal new home housewarming mumbai

minal bal new home housewarming mumbai : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम मीनल बाल हिने मुंबईत स्वतःचं आलिशान घर खरेदी करत गृहप्रवेश केला. वास्तुशांतीचे खास क्षण आणि इनसाईड फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने चाहत्यांशी आनंद वाटला.

अंध मुलीची प्रेरणादायी कथा घेऊन येतेय ‘आनंदी’! स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेची तारीख जाहीर

Anandi new serial Star Pravah launch

Anandi new serial Star Pravah launch : स्टार प्रवाहवरील ‘आनंदी’ या नव्या मालिकेत अंध मुलीची जिद्द आणि आत्मविश्वासाची कहाणी उलगडणार आहे. १६ मार्चपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत जाई खांडेकर मुख्य भूमिकेत झळकणार असून प्रोमोनेच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

आनंद निकिता वर घेतला जाणार चोरीचा आळ? ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये मोठा ट्विस्ट!

veen doghantali hi tutena necklace controversy promo

veen doghantali hi tutena necklace controversy promo : वीण दोघांतली ही तुटेना मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये घरातील सुवर्णप्राशन विधी दरम्यान चोरीचा धक्कादायक आरोप होताना दिसतो. निकिताच्या पर्समध्ये पारंपरिक दागिना सापडल्याने नात्यांमध्ये तणाव वाढणार का?

रेवती लेलेचा थाटात विवाहसोहळा पार; अखेर नवऱ्याचा चेहरा आला समोर

revati lele wedding photos husband kaushik bhide

revati lele wedding photos husband kaushik bhide : मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली रेवती लेले हिने पुण्यात कौशिक भिडेसोबत पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. अखेर नवऱ्याचा चेहरा समोर येत चाहत्यांची उत्सुकता संपली

अमोल नाईक च्या लेकीचं बारसं थाटात; ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्याने मुलीला दिलं ‘अक्षया’ नाव

amol naik daughter naming ceremony akshaya name

amol naik daughter naming ceremony akshaya name : अमोल नाईक यांच्या घरी नुकताच लेकीचा नामकरण सोहळा पार पडला. ‘तुझ्यात जीव रंगला’मधील बरकतची भूमिका गाजवणाऱ्या अभिनेत्याने मुलीचं नाव जाहीर करत भावुक पोस्ट शेअर केली.

मला तुझ्याबरोबर राहायचं नाही!”तारिणी मालिकेत तारिणी-केदारचं जोरदार भांडण, लग्नाच्या ट्विस्टने वाढली उत्सुकता

tarini kedar bhandan navin twist

tarini kedar bhandan navin twist : झी मराठीवरील तारिणी मालिकेत तारिणी आणि केदारचं नातं पुन्हा एका वळणावर. खऱ्या लग्नापासून बचाव करण्यासाठी दोघं भांडणाचं नाटक करतायत का? नवीन प्रोमोने चाहत्यांमध्ये खळबळ उडवली आहे.

Shiv Jayanti 2026: शिवनेरीच्या पायथ्याशी ‘रुचिरा जाधव’ची शिवगर्जना; व्हिडीओ पाहून अंगावर येतो शहारा

shiv jayanti ruchira jadhav shivneri shivgarjana

shiv jayanti ruchira jadhav shivneri shivgarjana : शिवजयंती २०२६ निमित्त रुचिरा जाधव हिने शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी दिलेली दमदार शिवगर्जना सोशल मीडियावर चर्चेत. मराठमोळ्या लूकमधील तिचा भावनिक व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला.

डेंटिस्ट होती ‘शिवा’ मालिकेतील दिव्या! अभिनेत्री सृष्टी भेकर कशी आली अभिनयक्षेत्रात?

srushti bhekar shiva serial acting journey

srushti bhekar shiva serial acting journey : शिवा फेम अभिनेत्रीचा प्रवास मध्ये सृष्टी भेकर हिने डेंटिस्टची पदवी घेतल्यानंतर अभिनयविश्वात कशी एंट्री घेतली, आणि ‘शिवा’ मालिकेतून कशी झाली घराघरात लोकप्रिय – जाणून घ्या तिची खास कहाणी.