mohammed siraj आणि माहिरा शर्माच्या अफेअरची चर्चा संपली – दोघांनी केला खुलासा!
क्रिकेटपटू mohammed siraj आणि अभिनेत्री माहिरा शर्मा यांच्या डेटिंगच्या अफवांना पूर्णविराम! दोघांनीही सोशल मीडियावर स्पष्ट केलं की, ते एकमेकांना डेट करत नाहीत.
क्रिकेटपटू mohammed siraj आणि अभिनेत्री माहिरा शर्मा यांच्या डेटिंगच्या अफवांना पूर्णविराम! दोघांनीही सोशल मीडियावर स्पष्ट केलं की, ते एकमेकांना डेट करत नाहीत.
तमिळ सिनेसृष्टीतील सुपरहिट चित्रपट ‘dragon’ आता नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २१ मार्चपासून हा चित्रपट हिंदीसह पाच भाषांमध्ये स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होईल.
भारतीय क्रिकेटपटू yuzvendra chahal आणि डान्सर धनश्री वर्मा यांचा घटस्फोट पूर्णपणे न्यायालयीन प्रक्रियेतून मंजूर झाला आहे. त्याच दिवशी दोघांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
IPL 2025 हंगामात प्रेक्षकांना अनेक नव्या नियमांचा आणि पहिल्यांदाच होणाऱ्या बदलांचा अनुभव येणार आहे. यंदा मॅच फीपासून DRS पर्यंत, बऱ्याच गोष्टी प्रथमच पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ‘इंडिया का त्योहार’ असलेला IPL अधिक रोमांचक होणार आहे!
IPL 2025 CSK Tickets चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल 2025 सामन्यांची तिकिटे अवघ्या काही मिनिटांत विकली गेली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघाचा पहिला सामना 23 मार्चला मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. जाणून घ्या तिकिटांचे दर, बुकिंग प्रक्रिया आणि संपूर्ण वेळापत्रक.
IPL 2025 मध्ये सर्व संघांची किंमत कोटींच्या घरात आहे. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे संघ सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेले असून क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे आर्थिक जगतातही त्यांचा दबदबा कायम आहे.
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा यांच्यातील वैवाहिक संबंध अखेर संपण्याच्या मार्गावर आहेत. दोघेही तब्बल अडीच वर्षांपासून वेगळं राहत असून, आता IPL 2025पूर्वीच Yuzvendra Chahal Dhanashree Divorce चा निर्णय घेण्यात येणार आहे. या प्रकरणात अॅलिमनीच्या रकमेमुळे विशेष रंगली आहे.
सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा धमाकेदार Zapuk Zupuk Teaser प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर चाहत्यांनी या टीझरला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिनेमाचं प्रदर्शन २५ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे.
‘बिग बॉस मराठी’ विजेता Suraj Chavan त्याच्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या यशासाठी जेजुरीतील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी गेला. ‘झापुक झुपूक’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून सूरजने खंडोबाच्या चरणी प्रार्थना करत विशेष व्हिडीओ शेअर केला आहे.
युजवेंद्र चहलच्या होळी व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. ‘आमचीही प्रायव्हसी आहे’ या वक्तव्यामुळे तो चर्चेत आहे. काहींना वाटतंय, ही टिप्पणी धनश्रीवर अप्रत्यक्ष टोला आहे.