Rupali Bhosle चा घोडबंदर रोडवरील संताप; “वाईट, बेकार, पथेटिक” म्हणत शेअर केला व्हिडीओ
Rupali Bhosle हिने घोडबंदर रोडच्या खड्ड्यांवर संताप व्यक्त करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. पावसाळ्यात वाढलेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे तिने प्रशासनावर टीका केली असून तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.