अभिनयातून थेट Rutuja Bagwe चं बिझनेस डेब्यू! काय खास प्लॅन? म्हणत..सर्वांचं लक्ष वेधलं
लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने अभिनयाच्या पलीकडे जात आता हॉटेल व्यवसायात पाऊल टाकत एक नवी सुरुवात केली आहे. अंधेरी पूर्वेतील तिच्या ‘फूडचं पाऊल’ या रेस्टॉरंटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून, या खास उपक्रमाबद्दल तिचे चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.