करण जोहरचा ‘naagzilla’ येतोय, नागलोकाच्या रहस्यांवर आधारित भीषण साहसचित्र; 14 ऑगस्ट 2026 रोजी थिएटरमध्ये धडकणार
करण जोहरचा नवा सिनेमा जगतातलं सर्पलोक आधारित सस्पेन्स – ‘naagzilla’ येतोय मोठ्या पडद्यावर 14 ऑगस्ट 2026 रोजी!
करण जोहरचा नवा सिनेमा जगतातलं सर्पलोक आधारित सस्पेन्स – ‘naagzilla’ येतोय मोठ्या पडद्यावर 14 ऑगस्ट 2026 रोजी!
हीस्ट थ्रिलरचं वचन दिलं, पण मिळाली साचेबद्ध कहाणी
नेत्रदीपक अभिनयाच्या आशेवर पाणी, ‘jewel thief’ ठरला निराशाजनक हायस्ट ड्रामा!
काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘ground zero movie’ हा सिनेमा प्रेक्षकांना एका सत्य घटनेवर आधारित प्रवास घडवतो. इमरान हाश्मीच्या संयत अभिनयासोबतच हा सिनेमा जाज्वल्य राष्ट्रप्रेम न दाखवता वास्तववादी दृष्टिकोन मांडतो, हीच त्याची खासियत ठरते.
‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाणने आपल्या खास बहिणीसमान निक्की तांबोळीच्या घरी नुकतीच भेट दिली. आगामी ‘झापुक झुपूक’ सिनेमाच्या निमित्ताने सूरजने तिच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचा आशीर्वाद घेतला. Suraj Chavan Nikki Tamboli
बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या ‘abir gulaal’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पार्श्वभूमीवर एकीकडे रसिकांची उत्सुकता, तर दुसरीकडे राजकीय व सामाजिक वाद उफाळून आले आहेत.
Pahalgam terror attack fawad khanच्या ‘Abir Gulaal’ चित्रपटावर बहिष्काराची मागणी जोरात; चित्रपट संघटना आणि मनसेचा आक्रमक विरोध, सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक.
MAMI फिल्म फेस्टिव्हलमध्ये dishapatani नं परिधान केलेली सुनहरी केशरी साडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. माधुरी दीक्षितच्या 90 च्या दशकातील ‘धक धक’ लुकला दिलेला हा स्टायलिश टच, सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.
अवघ्या ४० चेंडूत शतक झळकावून abhishek sharma याने आयपीएलच्या इतिहासात नवा सोनेरी अध्याय लिहिला! ‘ऑरेंज आर्मी’साठी खास संदेश देत संपूर्ण स्टेडियमला मंत्रमुग्ध करणारा हा खेळ केवळ रनांचा पाऊस नव्हता, तर एक भावना होती – SRHच्या विजयाची दहाड!
सामन्याचं तणावपूर्ण वातावरण, फलंदाजांची ढासळती कामगिरी आणि स्टँडमधून उमटणारा एक भावनिक हुंकार – काव्या मारनचा प्रत्येक हावभाव SRH च्या संघर्षाची साक्ष देतोय. संघ हरतोय, पण srh owner Kavya Maran चं साथ देणं थांबत नाही!”
५ कोटींच्या लँबोर्गिनीसह Janhvi Kapoor ला ananya birla कडून खास सरप्राईज, सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा चेष्टा-मस्करीचा वर्षाव. चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती