दशावतारचा प्रभाव अजूनही तसाच! मृणाल ठाकूर भारावली; दिलीप प्रभावळकरांना दिली खास दाद

mrunal thakur kokan culture dashavatar film review

mrunal thakur kokan culture dashavatar film review : मराठमोळ्या मृणाल ठाकूरला ‘दशावतार’ पाहून कोकणाची ओढ अधिकच जाणवली. दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाने मंत्रमुग्ध झालेल्या मृणालनं सिनेमाचं आणि कोकणी संस्कृतीचं जोरदार कौतुक केलं.

Pranit More Exit? बिग बॉस १९ मध्ये अनपेक्षित ट्विस्ट; चाहत्यांचा संताप शिगेला!

pranit more bigg boss 19 surprise exit unfair reaction trending

pranit more bigg boss 19 surprise exit unfair reaction trending : बिग बॉस १९ मधील मराठी स्पर्धक Pranit More अचानक घरातून बाहेर पडल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. प्रकृती बिघडल्याने त्याला इमर्जन्सीमध्ये शो सोडावा लागल्याचा दावा फॅन पेजेसकडून करण्यात येत असून, चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तात्याविंचूच्या अवतारात दिसली श्वेता महाडिक, स्वहस्ते तयार केलेला कॉस्ट्यूम पाहून चाहत्यांनी केल कौतुक

tatya vinchhu look by shweta mahadik halloween viral

tatya vinchhu look by shweta mahadik halloween viral : टीव्ही अभिनेत्री Shweta Mahadik ने हॅलोविनसाठी देसी हॉरर तात्याविंचूचा अनोखा लूक तयार करून सर्वांना आश्चर्यचकित केले. रस्त्यावर आणि मॉलमध्ये फिरताना तिच्या कॉस्ट्यूमकडे पाहून लोक थक्क झाले.

क्रिकेटपटूसोबत नाव जोडलं जातयं? अभिनेत्री रिधिमा पंडितचा संताप म्हणाली – “त्याला कधी भेटलेसुद्धा नाही!”

ridhima pandit slams dating rumors

ridhima pandit slams dating rumors : टीव्ही अभिनेत्री Ridhima Pandit हिचं नाव क्रिकेटपटू शुभमन गिलसोबत जोडल्याच्या बातम्या काही काळ चर्चेत होत्या. परंतु या अफवांवर अखेर अभिनेत्रीने जोरदार प्रतिक्रिया दिली असून, तिने त्या सर्व चर्चा निराधार ठरवत स्पष्ट केलं आहे की ती शुभमन गिलला ओळखतही नाही.

करिअरनंतर आता कुटुंबावर फोकस! दिव्यांका त्रिपाठी कडून गुड न्यूज ची हिंट

divyanka tripathi hints good news after nine years

divyanka tripathi hints good news after nine years : टीव्हीवर घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री Divyanka Tripathi लवकरच आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवासाला सुरुवात करणार असल्याची शक्यता वाढली आहे. एका खास मुलाखतीत तिने आणि पती विवेक दहियाने कुटुंब वाढवण्याबद्दल विचार सुरू केल्याचं सांगितलं आहे.

शिव ठाकरेच्या घरी  ईशा मालवीय; मराठमोळ्या पाहुणचाराने भारावली अभिनेत्री!

isha malviya visits shiv thakare home amravati traditional welcome

isha malviya visits shiv thakare home amravati traditional welcome : अभिनेत्री Isha Malviya नुकतीच शिव ठाकरेच्या अमरावतीतील घरी पोहोचली. मराठमोळी साडी, पारंपरिक स्वागत आणि कुटुंबाच्या प्रेमळ आदरातिथ्याने ती भारावून गेली.

मौनी रॉयच्या ‘बदमाश’ रेस्टॉरंट चेनचा दबदबा; ६ ठिकाणी व्यवसाय, पदार्थांच्या किमती ऐकून होईल आश्चर्य!

mouni roy badmash restaurant chain

mouni roy badmash restaurant chain : टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) केवळ अभिनयापुरती मर्यादित नसून ती एक यशस्वी उद्योजिका देखील आहे. तिच्या ‘बदमाश’ या रेस्टॉरंट चेनने सध्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा निर्माण केली असून पदार्थांच्या किमती ऐकून अनेकजण थक्क झाले आहेत.

वडिलांचा वारसा आणि प्रेम : निकितिन धीरची पहिली भावनिक पोस्ट

nikitin dheer pankaj dheer heartfelt post

nikitin dheer pankaj dheer heartfelt post : पंकज धीर यांच्या निधनानंतर १० दिवसांनी मुलगा निकितिन धीरने शेअर केलेली पहिली पोस्ट भावनिक क्षणांनी भरलेली. या पोस्टमध्ये त्याने वडिलांच्या आठवणी, शिकवण आणि त्यांच्याबद्दलचा अभिमान व्यक्त केला आहे.

“भाई… तू नड!” प्रणीत मोरेच्या पाठीशी उभा धनंजय पोवार; म्हणाला, “मराठी इंडस्ट्रीनं दाखवावी एकजूट”

dhananjay powar stands with praneet more bigg boss 19

dhananjay powar stands with praneet more bigg boss 19 : बिग बॉस १९ मधील प्रणीत मोरेवर टीका करणा-यांना अभिनेता Dhananjay Powar यानं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. प्रणीतच्या खेळाचं कौतुक करताना धनंजयने मराठी कलाकारांनी एकत्र येऊन त्याला साथ द्यावी, असं आवाहन केलं आहे.

“सतीश शाह यांच्या निधनाने बॉलीवूड शोकमग्न; जिनिलीया देशमुखसह सेलिब्रिटींच्या भावना ओसंडल्या”

satish shah bollywood legend passes away

satish shah bollywood legend passes away : ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाने संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीत दुःखाचं वातावरण निर्माण झालं आहे. जिनिलीया देशमुख, विवेक ओबेरॉय, फराह खान यांसह अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.