अंकिता लोखंडेच्या पतीचा अपघात; विकी जैन रुग्णालयात दाखल, चाहत्यांमध्ये चिंतेच वातावरण
Ankita Lokhande husband accident :
Ankita Lokhande husband accident :
bigg boss 19 jolly llb3 promotion : बिग बॉस १९ मध्ये या आठवड्यात मोठा बदल दिसणार आहे. सलमान खानऐवजी पहिला सीझन होस्ट करणारा अर्शद वारसी तब्बल १९ वर्षांनी सूत्रसंचालक म्हणून परतला आहे.
shilpa shetty bollywood 30 varsha : ‘सुपर डान्सर चॅप्टर ५’च्या मंचावर अभिनेत्री Shilpa Shetty हिला एक खास सरप्राईज देण्यात आलं. बॉलिवूडमधील तिच्या ३० वर्षांच्या प्रवासानिमित्त शालेय आठवणींनी भरलेला व्हिडीओ दाखवण्यात आला आणि या क्षणी शिल्पा भावूक झाली.
punjab purgrasth madati sathi salman khan being human foundation help : पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचलमधील पूरस्थिती पाहून सलमान खान भावुक झाला. ‘बिग बॉस १९’मध्ये त्याने अन्नाची कदर करण्याचा धडा दिला आणि स्वतःच्या फाउंडेशनमार्फत पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला.
अभिनेत्री Nikki Tamboli पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अरबाज पटेलला रिअॅलिटी शोमध्ये पाठिंबा देताना तिच्यावर झालेल्या ट्रोलिंगला तिने ठाम उत्तर दिलं आहे.
भारताचा लोकप्रिय कॉमेडियन Zakir Khan याने चाहत्यांना धक्का देत स्टँडअप शोपासून काही काळासाठी ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. सततचे दौरे, व्यस्त वेळापत्रक आणि बिघडतं आरोग्य हीच या निर्णयामागची मोठी कारणं असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.
भोजपुरी आणि हिंदी टीव्ही अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावरून तिने वडिलांच्या निधनाची माहिती देत भावनिक पोस्ट शेअर केली असून चाहत्यांकडून तिला सहानुभूती व्यक्त केली जात आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने “Shilpa Shetty” आणि “Raj Kundra” यांच्या विरोधात 60 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीसंदर्भात Lookout Circular जारी केला आहे.
“Inspector Zende” या नेटफ्लिक्सवरील चित्रपटात मुंबई पोलिस अधिकारी मधुकर झेंडे यांची चार्ल्स सोभराजविरुद्धची रोमांचक लढत विनोदी रंगात दाखवली आहे. मनोज वाजपेयींचा अप्रतिम अभिनय आणि जिम सर्भची करिष्माई भूमिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते.
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला गणेशोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान गरोदरपणाविषयी विचारण्यात आले. यावर संतापून तिने सांगितलं की, “मला या प्रश्नाचा खरंच कंटाळा आला आहे. सतत विचारू नका, कारण यामुळे मला दडपण येतं.”