cfmoto 450mt  : भारतीय बाजारपेठेत लवकरच एन्ट्री..!

cfmoto 450mt 

cfmoto 450mt भारतात पुनरागमन करण्याच्या तयारीत असून, 450MT ही दमदार अॅडव्हेंचर बाइक लवकरच लॉन्च करणार आहे. KTM 390 Adventure आणि Himalayan 450 ला टक्कर देणाऱ्या या बाइकमध्ये 449cc इंजिन, ब्लूटूथ TFT डिस्प्ले, अॅडजस्टेबल सस्पेन्शन आणि स्विचेबल ABS यांसारखी फीचर्स असतील.

Simple energy ची नवी OneS इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; 181 किमी रेंजसह ओला-अथरला टक्कर!

OneS

सिंपल एनर्जीने आपली नवी OneS इलेक्ट्रिक स्कूटर भारतात सादर केली आहे. 181 किलोमीटरची दमदार रेंज, अत्याधुनिक फीचर्स आणि आकर्षक डिझाइनमुळे ही स्कूटर ओला आणि अ‍ॅथरला टक्कर देत आहे. किंमत 1.39 लाखांपासून सुरू होते.

2025 Honda Shine लाँच: नवा लुक, आधुनिक तंत्रज्ञान डिझाइन,आणि दमदार परफॉर्मन्स”

2025 Honda Shine

Honda Shine चे नवीन 2025 Honda Shine मॉडेल लाँच करण्यात आले आहे आणि तिला नव्या सोयी-सुविधा आणि अपग्रेड डिझाईनमध्ये सादर केले गेले आहे नवीन Honda Shine हे भारतातील 125cc बाईक सेगमेंटमधील एक चांगला ऑप्शन ठरू शकते.

Honda Hornet 2.0 vs TVS Apache RTR 200 4V: कोणती बाईक अधिक चांगली?

hornet

Honda Hornet 2.0 आणि TVS Apache RTR 200 4V या दोन्ही बाइक्समध्ये कोणती अधिक दमदार ? जाणून घ्या  किंमती, फीचर्स आणि परफॉर्मन्स यांची संपूर्ण माहिती !

Kalyani Group सादर करत आहे MArG 45 हा भारताचा आधुनिक Mounted Gun System!

MArG 45

भारतात Kalyani Group ने निर्माण केला MArG 45 Mounted Gun System.उत्कृष्ट मोबिलिटी आणि 36 किमीपेक्षा जास्त रेंज असलेली तोफ आधुनिक लष्करी तंत्रज्ञानाचे सर्वोत्तम उदाहरण आहे!

दमदार इंजिन 70 km मायलेजसह 2025 Hero Splendor Plus 135cc आली बाजारात!

Hero Splendor Plus 135cc

Hero Splendor Plus 135cc ही नवी बाईक Hero MotoCorp ने बाजारात आणली असून शानदार डिझाइन, दमदार इंजिन आणि उत्तम मायलेजसह ही बाईक नवीन युगाची सुरुवात करणार !

2025 tvs ronin नवीन रंग आणि सेफ्टी अपडेटसह लाँच – पहा किंमत आणि फीचर्स

TVS Ronin 2025

TVS Ronin 2025 आता नवीन रंगांच्या पर्यायांसह आणि सुधारित सेफ्टी फीचर्ससह बाजारात आली आहे. या बाइकमध्ये डिझाइन किंवा इंजिनमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नसला, तरी नवीन कलर ऑप्शन्स आणि सेफ्टी अपग्रेड्स यामुळे ती अधिक आकर्षक बनली आहे.

Maruti Suzuki Alto K10 आता झाली महाग! जाणून घेवू नवीन किंमत आणि मायलेज!

Maruti Suzuki Alto K10

Maruti Suzuki कंपनीने आपल्या Alto K10 च्या किमती येत्या वर्षांपासून वाढवल्या आहेत. आता ही कार किती महाग झाली आहे त्याचबरोबर ती किती मायलेज देते, हे घ्या जाणून!