होणार सून मी ह्या घरची” मालिकेदरम्यान रोहिणी हट्टंगडींना झालेला बीपीचा त्रास म्हणाल्या.. Rohini Hatangadi

Rohini Hatangadi

अनुभवी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी ( Rohini Hatangadi ) यांनी एका मुलाखतीत त्यांच्या अभिनय प्रवासातील एक खास प्रसंग सांगितला. ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेदरम्यान त्यांना आलेल्या बीपीच्या त्रासाबद्दल आणि डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल त्यांनी मनमोकळेपणाने सांगितलं आहे.

वडिलांच्या वाढदिवशी मंदार जाधवकडून खास सरप्राईज! नवीन गाडीचं घरात आगमन Mandar Jadhav New Car

Mandar Jadhav New Car

लोकप्रिय अभिनेता मंदार जाधव ( Mandar Jadhav )याने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त नवीन गाडी घेतली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फॅमिली फोटोमुळे चाहत्यांनी अभिनेत्याला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

लक्ष्मी निवास मालिकेत जान्हवीची नव्या रूपात एन्ट्री, मालिकेच्या सेटवर झालं खास स्वागत Lakshmi Nivas Jahnavi Comeback

Lakshmi Nivas Jahnavi Comeback

Lakshmi Nivas Jahnavi Comeback ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जान्हवी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ब्रेकनंतर अभिनेत्री दिव्या पुगावकरने नव्या रुपात पुनरागमन केलं असून, सेटवर तिचं केक कापून स्वागत करण्यात आलं आहे. तिच्या या कमबॅकवर नेटकऱ्यांच्या भावना उसळल्या आहेत.

लक्ष्मी निवास मध्ये जान्हवीचं नवं रूप! तनुजा बनून परतली मालिकेत Lakshmi Nivas Jahnavi New Look

Lakshmi Nivas Jahnavi New Look

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जान्हवीच्या पुनरागमनाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. पाण्यात उडी मारल्यानंतर जान्हवी आता तनुजा या नव्या रूपात परत आली असून, तिच्या या बदलामागे मोठं रहस्य दडलं आहे. ‘Lakshmi Nivas Jahnavi New Look’ या प्रोमोवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया अक्षरशः ओसंडून वाहत आहेत.

वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत गोव्यात समुद्रकिनारी रंगणार समर-स्वानंदीचा ग्रँड विवाहसोहळा Veen Doghatli Hi Tutena

Veen Doghatli Hi Tutena wedding

Veen Doghatli Hi Tutena ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत प्रेक्षकांना आता पहिल्यांदाच समुद्रकिनारी पार पडणारा भव्य विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. समर आणि स्वानंदीच्या ग्रँड लग्नाचं चित्रीकरण गोव्याच्या आलिशान फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पार पडत आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेवर कोसळला दुःखाचा डोंगर; अपघातात वडिलांचं निधन Prarthana Behere Father Death

Prarthana Behere Father Death

Prarthana Behere Father Death मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. १४ ऑक्टोबर रोजी तिच्या वडिलांचं अपघाती निधन झालं असून, तिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत वडिलांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

७ महिन्यांनंतर ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबाडेने दाखवला लेकीचा चेहरा Tharala Tar Mag Monika Dabade Baby

Monika Dabade Baby

Monika Dabade Baby ‘ठरलं तर मग’ मालिकेत अस्मिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबाडे अखेर सात महिन्यांनंतर तिच्या लाडक्या लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मोनिकाने शेअर केलेल्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Tharala Tar Mag 21 October मैना केली सायलीच्या कपाटातून चोरी, अश्विन समोर आणणार सदाशिव मैनाचा खरा चेहरा

Tharala Tar Mag 21 October

Tharala Tar Mag 21 October भागात प्रिया सायलीच्या घरातील चोरट्यांचा पर्दाफाश करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यात छोट्या सुभेदारच्या आगमनाची चाहूल लागतेय. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मालिकेत नव्या ट्विस्टचा तडका पाहायला मिळणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन; ‘शोले’तील “अंग्रेजो के जमाने का जेलर” काळाच्या पडद्याआड Asrani Death

Asrani Death

Asrani Death हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेता असरानी यांचं निधन झालं आहे. ‘शोले’ चित्रपटातील त्यांच्या अजरामर जेलरच्या भूमिकेने त्यांना घराघरात लोकप्रिय केलं होतं. वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने पूर्ण केलं स्वप्न, घरात आली नवी ‘टाटा सफारी’ Prasad Khandekar Car

Prasad Khandekar New Car

Prasad Khandekar ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता प्रसाद खांडेकरने अखेर आपलं जुनी स्वप्न पूर्ण केलं आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्याने आपली ड्रीम कार ‘टाटा सफारी’ खरेदी करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.