vivo t4x भारतात लाँच: किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स जाणून घ्या
vivo t4x भारतात 5 मार्च रोजी लाँच करण्यात येणार आहे. आपल्याला या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच FHD+ डिस्प्ले, Dimensity 7300 प्रोसेसर आणि 6500mAh बॅटरी मिळणार आहे. चला तर जाणून घेवू किंमत आणि फीचर्स. स्मार्टफोन निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या Vivo कंपनी आपला नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन vivo t4x लाँच करण्याच्या तयारी आहे. कंपनीने नवीन स्मार्ट फोन लाँच … Read more