nothing Phone(3a) सीरीजची खास झलक

nothing

nothing phone  (3a) सीरीज लवकरच बाजारात लॉन्च होत आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये अपडेटेड कॅमेरा, दर्जेदार डिझाइन, वेगवान प्रोसेसिंग समाविष्ट आहे. हा फोन अगोदरच्या मॉडेल्सच्या तुलनेत जास्त आकर्षक आणि आधुनिक आहे.

PMAY प्रधानमंत्री आवास योजनेत 50 हजार रुपयांची वाढ; लाभार्थ्यांना मिळणार मोफत वीज

PMAY

प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लाखो गोरगरीब कुटुंबांना हक्काचे घर मिळाले आहे. याआधी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १.६० लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते, मात्र आता त्यामध्ये ५० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मिळणारे एकूण अनुदान २.१ लाख रुपयांपर्यंत जाईल.

Honda Hornet 2.0 vs TVS Apache RTR 200 4V: कोणती बाईक अधिक चांगली?

hornet

Honda Hornet 2.0 आणि TVS Apache RTR 200 4V या दोन्ही बाइक्समध्ये कोणती अधिक दमदार ? जाणून घ्या  किंमती, फीचर्स आणि परफॉर्मन्स यांची संपूर्ण माहिती !

2025 मध्ये घरबसल्या या मार्गाने कमवा बक्कळ पैसा earn money online 2025

earn money online 2025

चला तर मग जाणून घेऊयात 2025 मध्ये घरबसल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कशा प्रकारे बक्कळ पैसा कमवता येऊ शकतो.

LIC स्मार्ट पेन्शन योजना: एकदाच गुंतवणूक करा, आयुष्यभर मिळवा पेन्शन!

LIC smart pension

LIC ने निवृत्त नागरिकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी स्मार्ट पेन्शन योजना सुरू केली आहे. ही योजना अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे, या योजनेत ग्राहकांना एकदाच प्रीमियम भरून आयुष्यभर पेन्शन मिळवण्याची सुविधा उपलब्ध आहे.

३१ मार्चपूर्वी करा हे महत्त्वाचे काम, नाहीतर द्यावा लागेल जास्त कर

Tax

वित्तीय वर्ष २०२४-२५ आता अंतिम टप्प्यात आहे आणि १ एप्रिलपासून नवीन वित्तीय वर्ष २०२५-२६ सुरू होणार आहे. त्यामुळे कर बचतीचे नियोजन करण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. जर ३१ मार्चपूर्वी योग्य पद्धतीने योजना आखली नाही, तर तुम्हाला जादा कर भरावा लागू शकतो.

आधार कार्डवर असे मिळेल वैयक्तिक आणि व्यवसायिक कर्ज! PMEGP योजनेबद्दल सविस्तर माहिती

Aadhar Card loan PMEGP

जर तुम्हाला कोणत्याही वैयक्तिक गरजेसाठी कर्ज घ्यायचे असेल, तर आधार कार्डाच्या मदतीने ही प्रक्रिया सहज होऊ शकते.

Kalyani Group सादर करत आहे MArG 45 हा भारताचा आधुनिक Mounted Gun System!

MArG 45

भारतात Kalyani Group ने निर्माण केला MArG 45 Mounted Gun System.उत्कृष्ट मोबिलिटी आणि 36 किमीपेक्षा जास्त रेंज असलेली तोफ आधुनिक लष्करी तंत्रज्ञानाचे सर्वोत्तम उदाहरण आहे!