Nadaaniyan Movie Review: इब्राहिम अली खानच्या पहिल्या चित्रपटाची झलक, नेटफ्लिक्सवर पाहण्यासारखा आहे का हा सिनेमा?
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याचा पहिला चित्रपट ‘नादानियां’ अखेर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा पाहण्याआधी त्याची कथा आणि कलाकारांची कामगिरी जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.