lakshmi niwas : जान्हवी जयंतला घडवणार अद्दल, जयंत मागणार जान्हवीची माफी!
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या उत्कंठावर्धक वळण आले आहे. जयंतच्या मनमानीला कंटाळलेल्या जान्हवीने अखेर ठाम निर्णय घेतला आहे. जयंतने तिला रोखण्याचा प्रयत्न केला असला तरी यावेळी ती माघार घेणार नाही. आता पुढे काय होईल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.