Paaru : झी मराठीवर ‘पारू’ नंबर १, ‘शिवा’ मालिकेचीही जबरदस्त कामगिरी! TRP यादी जाहीर
झी मराठीवरील ‘पारू’ मालिकेने टीआरपी यादीत अव्वल स्थान पटकावले असून, तिला ४.३ टीआरपी मिळाला आहे. ‘शिवा’ मालिका दुसऱ्या स्थानावर राहिली असून, ‘लक्ष्मी निवास’ तिसऱ्या क्रमांकावर आहे. मालिकांच्या उत्कंठावर्धक ट्विस्ट आणि कथानकातील नाट्यमय वळणांमुळे प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. Paaru TRP