Janhvi Kapoor ला ananya birla कडून खास गिफ्ट – ५ कोटींच्या लँबोर्गिनीमुळे सोशल मीडियावर चर्चा
५ कोटींच्या लँबोर्गिनीसह Janhvi Kapoor ला ananya birla कडून खास सरप्राईज, सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा चेष्टा-मस्करीचा वर्षाव. चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती