Ashok Saraf Padma Shri: अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार; मराठी ‘हास्यसम्राट’चा ऐतिहासिक सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते
अभिनय आणि विनोदाच्या जोरावर दशकानुदशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. Ashok Saraf Padma Shri