ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा रुग्णालयात दाखल; जावयाने दिली प्रकृतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती

prem chopra health update mumbai leelavati hospital

prem chopra health update mumbai leelavati hospital : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त होत असताना त्यांच्या जावयाने दिलेल्या अपडेटनं दिलासा मिळाला आहे. सध्या प्रेम चोप्रा डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

वाराणसी ते अयोध्या प्रवासात दिसली दिशा परदेशीची अध्यात्मिक झलक; देवदिवाळीतील अनुभव शेअर करत चाहत्यांचं मन जिंकलं

varanasi ayodhya disha pardeshi dev diwali photos

varanasi ayodhya disha pardeshi dev diwali photos : अभिनेत्री दिशा परदेशी हिने वाराणसीत साजऱ्या झालेल्या भव्य देवदिवाळीचा अनुभव घेतला असून तिचे दिव्य प्रकाशात न्हालेल्या गंगाघाटवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर ती अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात दर्शनासाठीही गेली.

भाजी-भाकरी, नारळपाणी आणि मेथीचा लाडू; ‘असं’ आहे अभिनेत्री रुचिरा जाधवचं फिटनेसचं रहस्य!

ruchira jadhav diet and fitness secrets

ruchira jadhav diet and fitness secrets : मराठी टेलिव्हिजनमधील लोकप्रिय अभिनेत्री रुचिरा जाधव तिच्या सुंदर लूकसाठी आणि तंदुरुस्त शरीरयष्टीसाठी ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या डाएट प्लॅन आणि फिटनेसच्या सवयींबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.

संकर्षण कऱ्हाडेची पुण्यात खास भेट; प्रशांत दामलेंच्या उत्तराने जिंकली साऱ्यांची मनं

sankarshan karhade pune prashant damle meet

sankarshan karhade pune prashant damle meet : अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नुकताच पुण्यात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना अनपेक्षितपणे भेटला. त्या भेटीचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर करत “ओळखा पाहू…” असा मजेशीर सवाल केला, आणि दामले सरांच्या उत्तराने नेटकरी भारावले.

डॅडी अरुण गवळींची लेक योगिता गरोदर; अभिनेता अक्षय वाघमारे होणार दुसऱ्यांदा बाबा, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

akshay waghmare second time father yogita pregnant news

akshay waghmare second time father yogita pregnant news : अभिनेता अक्षय वाघमारे आणि डॅडी अरुण गवळींची लेक योगिता गवळी लवकरच दुसऱ्यांदा पालक होणार आहेत. लग्नानंतर सहा वर्षांनी त्यांच्या आयुष्यात नव्या आनंदाचं आगमन होणार असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

ठाकरे बंधूंची एकत्र उपस्थिती; सुबोध भावेच्या ५० व्या वाढदिवसाचा जल्लोष अंधेरीत!

subodh bhave birthday thackeray brothers celebration

subodh bhave birthday thackeray brothers celebration : मराठी अभिनेता Subodh Bhave च्या ५० व्या वाढदिवसानिमित्त अंधेरीतील एका हॉटेलमध्ये भव्य सेलिब्रेशन पार पडलं. या खास सोहळ्याला ठाकरे बंधूसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.

एक दिवस मुख्यमंत्री झाले तर काय कराल?” अमृता फडणवीस यांचं उत्तर..

amruta fadnavis chief minister question answer

amruta fadnavis chief minister question answer : अभिनेता नाही तर व्यक्तिमत्वानं सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या अमृता फडणवीस यांनी एका मुलाखतीत विचारलेल्या अनोख्या प्रश्नाला दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “एक दिवस मुख्यमंत्री झालात तर काय कराल?” या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर प्रत्येकाचं मन जिंकणारं आहे.

लग्नाच्या अडीच वर्षांनी अभिनेत्री अमृता पवार बनली आई; लेकाच्या बारशात केला नावाचा सुंदर खुलासा!

amruta pawar sons naming ceremony video

amruta pawar sons naming ceremony video : ‘स्वराज्य जननी जिजामाता’ आणि ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता पवार आता मातृत्वाचा सुंदर अनुभव घेत आहे. नुकतंच तिने तिच्या लाडक्या लेकाच्या बारशाचा व्हिडीओ शेअर करत त्याच्या नावाचा खुलासा केला आहे.

तेजस्विनी लोणारीने सांगितला स्वामी समर्थांबाबतचा अविस्मरणीय अनुभव

tejaswini lonari swami samarth experience

tejaswini lonari swami samarth experience : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव सांगत तिच्या आयुष्यातील खास क्षण शेअर केले, जिथे तिने त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती जाणवली आणि त्यांच्याशी असलेले नातं खुलं केले.