लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत नवा ट्विस्ट; नक्षत्रा मेढेकर साकारणार सुकन्या, कलाचा जीव वाचवण्यासाठी धावली

laxmichya paulani nakshatra sukanya new entry promo

laxmichya paulani nakshatra sukanya new entry promo : ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरची दमदार एन्ट्री; सुकन्या बनून ती कलाचा जीव वाचवताना दिसणार, नवीन प्रोमोला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्या ‘फुलवंती’चा हिंदीमध्ये पहाता येणार; अॅमेझॉन प्राइमवर झाली स्ट्रीमिंगला सुरुवात

prajakta mali gashmeer Mahajani fulwanti hindi version

prajakta mali gashmeer Mahajani fulwanti hindi version : प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘फुलवंती’ चित्रपट मराठी प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर आता हिंदी प्रेक्षकांसाठीही उपलब्ध झाला असून अॅमेझॉन प्राइमवर या डब व्हर्जनची स्ट्रीमिंग सुरु झाली आहे.

इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली मलायका अरोरा; स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवून केला चहा!

malaika arora tea moment igt video viral

malaika arora tea moment igt video viral : इंडियाज गॉट टॅलेंटच्या नव्या पर्वात परीक्षक Malaika Arora हिने दाखवलेल्या हटके कृतीचा व्हिडीओ व्हायरल; स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवलेल्या गॅसवर चहा बनवतानाचा प्रसंग पाहून प्रेक्षक थक्क.

छाया कदम पुन्हा कोकणात! सरंबळच्या सातेरी जत्रेत सहभागी होत अभिनेत्रीने जपला गावाशी असलेला नात्याचा धागा

chhaya kadam saterichi jatra video kokan

chhaya kadam saterichi jatra video kokan : छाया कदम यांनी सरंबळच्या सातेरी देवीच्या जत्रेतून खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गावाचा सुगंध अनुभवायला लावला. अभिनेत्रीचा साधेपणा आणि गावावरील प्रेम चाहत्यांच्या मनाला भिडलं.

उषा नाडकर्णी घरात नवऱ्याचा फोटो नसल्यावरून उठलेल्या चर्चेला उषा नाडकर्णींची ठाम प्रतिक्रिया

usha nadkarni husband photo controversy

usha nadkarni husband photo controversy : उषा नाडकर्णी यांनी घरात पतीचा फोटो दिसत नसल्याबद्दल विचारणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. सोशल मीडियावर अनावश्यक कमेंट करणाऱ्यांवर त्यांनी संताप व्यक्त करत, “जे दिसतंय ते बघा, नाही आवडत तर पुढे जा,” असे ठामपणे सांगितले.

सूरज चव्हाण च्या नव्या घरातील खास बाल्कनीची चर्चा; पहिल्या मजल्यावरून दिसतो भावूक करणारा दृश्य

suraj chavan new home balcony special story

suraj chavan new home balcony special story : सूरज चव्हाण ने आपल्या नव्या घराची झलक दाखवत एका खास जागेबद्दल भावनांनी भरलेलं सांगितलं. पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून दिसणारा दृश्य आणि चाहत्यांसाठी ठेवलेली विशेष व्यवस्था सध्या चर्चेत.

बिग बॉस १९ प्रणित मोरेच विजेता! आरती सिंगचा ठाम पाठिंबा मराठमोळ्या कॉमेडियनचा गेम जबरदस्त!

Arti Singh Pranit More support Bigg Boss 19 prediction

Arti Singh Pranit More support Bigg Boss 19 prediction : आरती सिंग हिने बिग बॉस १९ मधील मराठमोळा स्पर्धक प्रणित मोरेच्या खेळाचं भरभरून कौतुक करत त्यालाच विजेता होण्याची संधी सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे.

मालेगाव प्रकरणावर अभिनेत्री रुचिरा जाधव चा संताप; म्हणाली..

malegaon incident ruchira jadhav reaction

malegaon incident ruchira jadhav reaction : मालेगावमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर अभिनेत्री रुचिरा जाधव हिने तीव्र संताप व्यक्त करत समाजाच्या मानसिकतेवर थेट प्रहार केला. “या मुलीला न्याय न मिळाल्यास आपण पूर्णपणे नापास आहोत,” असे तिचे स्पष्ट म्हणणे.

Armaan Malik ला पुन्हा जीवाची धमकी; मुलांनाही मारण्याची चेतावणी, पंजाब पोलिसांकडे संरक्षणाची मागणी

armaan malik death threat punjab police protection

armaan malik death threat punjab police protection : अरमान मलिक या लोकप्रिय युट्यूबरला गेल्या महिन्याभरात अनेक वेळा जीव मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा खुलासा केला आहे. मुलांनाही ठार मारण्याची धमकी मिळाल्याने त्याने पंजाब पोलिसांकडे तात्काळ संरक्षण मागितले आहे.

लग्नसराईचा जल्लोष! अभिनेता शुभम पाटील लवकरच अडकणार विवाहबंधनात; लग्नपत्रिका झाली व्हायरल

shubham patil wedding date and kelvan ceremony

shubham patil wedding date and kelvan ceremony : मराठी मालिकांमधून लोकप्रिय झालेला अभिनेता Shubham Patil आता आयुष्यातील नवी सुरुवात करायला सज्ज झाला आहे. केळवण समारंभ पार पडताच त्याने लग्नाची तारीख जाहीर केली आहे, आणि त्याची लग्नपत्रिका सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.