Jitendra Joshi :”मुलीचा बाप होणं वेगळंच सुख…” लेकीसाठी शेअर केली भावनिक पोस्ट
Jitendra Joshi : अभिनेता जितेंद्र जोशीने आपल्या लेकी रेवाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत वडील म्हणून आपली भावना व्यक्त केली आहे.
Jitendra Joshi : अभिनेता जितेंद्र जोशीने आपल्या लेकी रेवाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत वडील म्हणून आपली भावना व्यक्त केली आहे.
Janhavi Killekar : सौंदर्यामुळे संधी गमावावी लागल्याचा अनुभव अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने शेअर केला आहे. एका मुलाखतीत तिने मालिकांमधील तिच्या रिजेक्शनचा अनुभव उघड केला.
Google Gemini Student Offer : भारतीय विद्यार्थ्यांना Google कडून मोठी भेट; मोफत AI Pro प्लॅन, Gemini 2.5 Pro सह अभ्यास, होमवर्क, प्रोजेक्टसाठी वापर करता येणार. विद्यार्थ्यांसाठी २ TB क्लाउड स्टोरेजसह Google Workspace मध्ये थेट AI सुविधा.
Tesla Model Y Price in India : मुंबईत टेस्ला चा पहिला शोरूम सुरु, आनंद महिंद्रांनी एलन मस्कचं स्वागत करत स्पर्धेचा दिला इशारा! किंमत आणि करामुळे ‘टेस्ला’ खिशाला जड, पण भारतात EV स्पर्धेला मिळणार वेग!
Mrinal Kulkarni & Shivani Rangole ही रसिकप्रिय सासू-सुनेची जोडी पुन्हा एकत्र येत आहे. गो. नी. दांडेकर यांच्या संत साहित्यावर आधारित ‘कोऽहम्’ या अभिवाचन नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने, प्रेक्षकांना एक नवा कलात्मक अनुभव घेता येणार आहे.
मराठी अभिनेत्री Tejaswini Pandit हिने स्पष्ट केलं की, समाजकारणासाठी भविष्यात संधी मिळाली तर राजकारणाचा मार्ग स्वीकारण्यास हरकत नाही. मात्र सध्या ती अभिनयाच्या प्रवासात समाधानी आहे.
‘boAt’ च्या ‘Lunar Discovery’ स्मार्टवॉचवर Amazon India ने सुरू केली धमाकेदार सेल; केवळ ₹1,049 मध्ये मिळणार अत्याधुनिक फिचर्ससह हे घड्याळ, ग्राहकांनी घेतली खरेदीसाठी झुंबड!
Amazon India च्या Prime Day Sale 2025 मध्ये ग्राहकांना घरबसल्या उच्च दर्जाच्या स्मार्ट वॉशिंग मशीनवर प्रचंड सूट दिली जात आहे. LG, IFB, Haier आणि Godrej यांसारख्या टॉप ब्रँड्सची मॉडेल्स अर्ध्या किमतीत उपलब्ध आहेत!
Amazon Prime Day sale मध्ये 8 ते 11 जुलैदरम्यान जबरदस्त ऑफर्स! इलेक्ट्रॉनिक्स, ब्यूटी, गॅजेट्सवर मोठ्या सवलती, फक्त Prime सदस्यांसाठी!
Amazon Prime Day sale 2025″ चा थरार पुन्हा एकदा सुरु झाला आहे. यंदाच्या सेलमध्ये Sony, Samsung आणि LG सारख्या टॉप टीव्ही ब्रँड्सवर तब्बल 65% पर्यंत सूट मिळत आहे. उत्तम व्हिज्युअल्स आणि इमर्सिव साउंडसह घरच्या थिएटरसाठी ही एक संधी चुकवू नका!