Dhanush आणि Kriti Sanon च्या ‘Tere Ishk Mein’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण; Kriti Sanon ची इमोशनल पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
Kriti Sanon आणि Dhanush यांच्या ‘Tere Ishk Mein’ या बहुचर्चित चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून, Kriti ने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे टीमप्रती आपली भावना व्यक्त केली आहे. Aanand L. Rai यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या प्रेमकथेची सध्या जोरदार चर्चा सुरू असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.