oneplus 13T लवकरच चीनमध्ये होणार लाँच; भारतात ‘OnePlus 13s’ या नावाने येण्याची शक्यता
oneplus पुन्हा एकदा आपल्या ‘फ्लॅगशिप किलर’ ऑफरिंगसह बाजारात खळबळ उडवायला सज्ज! चीनमध्ये oneplus 13T लाँच होणार असताना, भारतात पहिल्यांदाच ‘oneplus 13s’ नावाने खास स्मार्टफोन येणार असून, प्रीमियम फीचर्स आता मिळणार किफायतशीर किमतीत.