“जोपर्यंत ठाकरे बंधू स्वतः सांगत नाहीत तोपर्यंत…” Sonalee Kulkarni ची ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया

Sonalee Kulkarni

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हजेरी लावल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना वेग आला आहे. या चर्चांवर अभिनेत्री Sonalee Kulkarni हिने प्रतिक्रिया देत सांगितलं की जोपर्यंत दोन्ही बंधू स्वतः घोषणा करत नाहीत, तोपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नये.

गणेश चतुर्थीला Hruta Durgule हिच्या घरी आली आलिशान BMW, फोटो शेअर करत दिली खुशखबर

Hruta Durgule

लोकप्रिय मराठी अभिनेत्री Hruta Durgule हिने गणेशोत्सवाच्या निमित्ताने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तिचा पती प्रतीक शाहने आलिशान BMW कार खरेदी केली असून, त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदवार्ता दिली आहे.

लग्नानंतरचा पहिला बाप्पा…” : Reshma Shinde ने पतीसोबत साजरा केला गणेशोत्सव; शेअर केले खास फोटो

Reshma Shinde

‘घरो घरी मातीच्या चुली’ फेम अभिनेत्री Reshma Shinde हिने यंदा लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव पतीसोबत साजरा केला. पारंपरिक लूकमधील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Prarthana Behere ने गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर सांगितला अनुभव; “थायलंडला शूटिंगसाठी गेले तेव्हा पाय सुजला”

Prarthana Behere

मराठी अभिनेत्री Prarthana Behere हिने गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच अनुभव शेअर केला आहे. थायलंडमधील शूटिंगदरम्यान दुखापतीकडे दुर्लक्ष केल्याने शस्त्रक्रियेची वेळ आल्याचं ती म्हणाली.

“हे जग तिरस्कारानं भरलेलं…” Shreyas Raje चा गणेशोत्सवातील अनुभव; सोशल मीडियावर शेअर केलेले भावनिक शब्द

Shreyas Raje

लोकप्रिय अभिनेता Shreyas Raje याने गणेशोत्सवात मूर्ती आणताना घडलेला एक अनोखा प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला. “जग तिरस्कारानं भरलेलं असलं तरी प्रेम पसरवणंच गरजेचं” असं तो म्हणाला असून त्याच्या या पोस्टला नेटकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.

सासुबाईंनी केलं Mrunal Dusanis चं कौतुक; म्हणाल्या – “ती जशी स्क्रीनवर आहे तशीच खऱ्या आयुष्यातही”

Mrunal Dusanis

अभिनेत्री Mrunal Dusanis ने गणेशोत्सवानिमित्त दिलेल्या मुलाखतीत कुटुंबीयांसोबत खास क्षण शेअर केले. यावेळी सासुबाई आणि पतीने तिच्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक केलं असून, मृणालने बाप्पाचे आभारही मानले.

१२ वर्षांनंतर Kashmira Kulkarni च्या घरी गणरायाचं आगमन; अभिनेत्रीने उघडला ‘कोकु स्टुडिओ

Kashmira Kulkarni

लोकप्रिय अभिनेत्री Kashmira Kulkarni हिच्या आयुष्यात यंदाचा गणेशोत्सव खास ठरला आहे. १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तिच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आणि त्याचसोबत तिने ‘कोकु स्टुडिओ’ सुरू करून नवा प्रवास सुरू केला.

भूमिका साकारताना मजा येत नाही; पण…” ‘लक्ष्मी निवास’ फेम Tanvi Kolte ची मनमोकळी कबुली

Tanvi Kolte

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सिंचना ही भूमिका करणारी अभिनेत्री Tanvi Kolte हिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या भूमिकेबद्दल प्रामाणिक कबुली दिली. “भूमिका साकारताना मजा येत नाही, पण प्रेक्षक स्वीकारतील या विश्वासानेच मी काम करत आहे,” असं ती म्हणाली.

Atharva Sudame नंतर Danny Pandit च्या रीलची चर्चा; गणेशोत्सवातून दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

Danny Pandit

प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर Danny Pandit याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणारा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या रीलला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून, त्याच्या प्रयत्नाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

“गिरीजाचा गाल धरला अन्…” Madhavi Nimkar ने सांगितला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ च्या सेटवरील किस्सा

Madhavi Nimkar

लोकप्रिय मराठी अभिनेत्री Madhavi Nimkar हिने अलीकडेच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या सेटवर गिरीजा प्रभूसोबत घडलेला एक प्रसंग उलगडला. या आठवणींनी प्रेक्षकांनाही तिच्या भावना जवळून अनुभवता आल्या.