भाग्यश्री मोटेचं स्वप्न पूर्ण! मायानगरी मुंबईत घेतलं हक्काचं घर; म्हणाली, “१४ वर्षांपूर्वी सुरू झाला होता हा प्रवास”

bhagyashree mote new home in mumbai

bhagyashree mote new home in mumbai : अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचं दीर्घकाळाचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर तिने मायानगरी मुंबईत स्वतःचं घर घेतलं असून या खास क्षणाचे फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Premachi Goshta 2 : सतीश राजवाडे यांची प्रेमाची दुसरी कहाणी – हलकीफुलकी, पण मनाला भिडणारी

second chance love premachi goshta 2 review

second chance love premachi goshta 2 review : ‘Premachi Goshta 2’ हा सतीश राजवाडे यांच्या खास प्रेमपटांच्या परंपरेतील आणखी एक भावनिक प्रवास आहे. या वेळी त्यांनी नात्यांच्या गुंतागुंतीतून आणि दुसऱ्या संधीतील प्रेमातून जीवनाचा नवा अर्थ उलगडला आहे.

“माझ्याबरोबर लग्न करशील का?” चाहतीच्या प्रश्नावर गश्मीर महाजनीचं मनमोकळं उत्तर; म्हणाला…

gashmir mahajani fan marriage proposal

gashmir mahajani fan marriage proposal : गश्मीर महाजनिला चाहतीने थेट लग्नाची मागणी घातल्यानंतर, अभिनेत्याने दिलं दिलखुलास उत्तर. सोशल मीडियावर ‘आस्क मी’ सेशनदरम्यान त्याने चाहत्यांना दिलेली प्रामाणिक उत्तरं सध्या चर्चेत आहेत.

“तात्या विंचू”वरून तापले वातावरण! संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची ठाम प्रतिक्रिया

mahesh kothare vs sanjay raut statement

mahesh kothare vs sanjay raut statement : महेश कोठारे यांनी भाजपाविषयी व्यक्त केलेल्या मतानंतर संजय राऊतांनी केलेल्या “तात्या विंचू” वक्तव्यावरून रंगली राजकीय चर्चा; कोठारे म्हणाले – “माझं मत मनापासून आहे, मी त्यावर ठाम आहे.”

रत्नागिरीची ‘राधिका भिडे’ ठरली मराठी पॉपची नवी ओळख; तिच्या गाण्यावर फिदा झाला महाराष्ट्र!

radhika bhide marathi pop sensation Man Dhavataya Tujhyach Mag

radhika bhide marathi pop sensation Man Dhavataya : मराठी पॉप जगतात सध्या ‘Radhika Bhide’ या नव्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तिच्या ‘मन धावतंया तुझ्याच मागं…’ (Man Dhavataya Tujhyach Mag) या गाण्याने ती सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

फटाक्यांच्या आवाजाने अभिनेत्री करिश्मा तन्नाची झोपमोड; इन्स्टाग्रामवर संताप व्यक्त करत म्हणाली..

karishma tanna anger on firecrackers post

karishma tanna anger on firecrackers post : अभिनेत्री Karishma Tanna हिनं दिवाळीच्या फटाक्यांच्या आवाजामुळे झालेल्या त्रासाबद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. तिनं पाळीव प्राण्यांच्या वेदना आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करत शांततेने सण साजरा करण्याचं आवाहन केलं.

विनोदाचा बादशहा हरपला! ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं ७४व्या वर्षी निधन

satish shah comedy legend passes away at 74

satish shah comedy legend passes away at 74 : ‘साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘जाने भी दो यारो’ सारख्या कलाकृतींमधून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते Satish Shah यांचं मूत्रपिंडाच्या विकाराने निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीनं एक अजरामर विनोदी कलाकार गमावला आहे.

“माझा पीआर नाही, तरी आजही काम मिळतं!” – उषा नाडकर्णी यांची टोलेबाज प्रतिक्रिया, म्हणाल्या..

usha nadkarni speaks on success without pr

usha nadkarni speaks on success without pr : जेष्ठ अभिनेत्री Usha Nadkarni यांनी मराठी इंडस्ट्रीतील टीकाकारांना दिलं करारी उत्तर. “माझा पीआर नाही, मॅनेजर नाही तरी आजही काम मिळतं,” असं स्पष्ट सांगत त्यांनी मत्सर करणाऱ्यांना सुनावलं आहे.

गंधार खरपुडीकरचं स्वप्न साकार! पुण्यात घेतलं हक्काचं घर, दिवाळीच्या मुहूर्तावर चाहत्यांशी शेअर केली आनंदवार्ता

gandhar kharpudikar new home in pune

gandhar kharpudikar new home in pune : ‘लग्नाची बेडी’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता गंधार खरपुडीकर आता नव्या घराचा मालक झाला आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्याने पुण्यात स्वतःचं घर घेतल्याची आनंदवार्ता चाहत्यांसोबत शेअर केली.

“‘मी त्याला शिवी दिली…’ महेश मांजरेकरांचा सलमानवर संताप, पुढील चित्रपटावर घेतला मोठा निर्णय!”

mahesh manjrekar salman khan controversy antim set

mahesh manjrekar salman khan controversy antim set : अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत सलमान खानसोबत पुढे चित्रपट करणार नसल्याचं मोठं विधान करत ‘अंतिम’च्या सेटवरील घडामोडींवरही प्रकाश टाकला.