दमदार इंजिन 70 km मायलेजसह 2025 Hero Splendor Plus 135cc आली बाजारात!

Hero Splendor Plus 135cc

Hero Splendor Plus 135cc ही नवी बाईक Hero MotoCorp ने बाजारात आणली असून शानदार डिझाइन, दमदार इंजिन आणि उत्तम मायलेजसह ही बाईक नवीन युगाची सुरुवात करणार !

भारतातील बाइक बाजारात Hero Splendor Plus हे नाव अनेक वर्षांपासून र्विश्वासार्हतेचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. तोच दृष्टिकोन ठेवून Hero MotoCorp ने यावेळी त्यांच्या यशस्वी Splendor मालिकेत अधिक दमदार आणि नवीन बाईक बाजारात आणली आहे, ती म्हणजे 2025 Hero Splendor Plus 135cc!

ही बाईक सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक परफेक्ट पर्याय असून,  या बाईकमध्ये ग्राहकांना उत्कृष्ट मायलेज आणि दमदार इंजिन, तसेच अत्याधुनिक फीचर्स  मिळणार आहेत चला तर मग, का  आहे खास ही बाईक ते पाहू आणि का खरेदी करावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

भारतीय बाजारात आपल्या बाईकसाठी Hero MotoCorp कंपनी एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. त्याचं कारण म्हणजे स्वस्त, टिकाऊ आणि मायलेजसाठी प्रसिद्ध असलेल्या बाईक या कंपनीकडून निर्माण करण्यात येत आहेत याचं मधील Splendor ही एक सिरीज असून या सिरीज मधील Hero Splendor Plus 135cc हे नवीन मॉडेल आधुनिक आणि अधिक दमदार आहे.
सर्वसामान्य लोकांना परवडणारी आणि जास्त मायलेज देणारी ही बाईक सर्वांनाच आवडली असून ,हे नवीन Hero Splendor Plus 135cc हे Splendor सिरीजचं एक यशस्वी मॉडेल ठरणार आहे असा अंदाज ग्राहकांकडून वर्तवला जात आहे.

2025 Hero Splendor Plus 135cc  चे खास फीचर्स

1. दमदार इंजिन

Hero Splendor Plus 135cc मध्ये 135cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आलं असून अधिक पॉवर आणि उत्कृष्ट टॉर्क तसेच शहरात आणि हायवेवर उत्तम राईडिंग अनुभव
वापरकर्त्यांना मिळणार आहे आणि त्याचं बरोबर इंधन कार्यक्षमतेवर कंपनीकडून अधिक भर दिली गेला आहे  या इंजिनमुळे Hero Splendor Plus 135cc ही बाईक केवळ मायलेजमध्येच नाही तर परफॉर्मन्समध्येही उत्कृष्ट आहे.

2. आधुनिक ब्रेकिंग सिस्टमसह सुरक्षिततेवर भर

या बाईक मध्ये सुरक्षिततेवर भर देण्यात आला आहे सुरक्षितता ही कोणत्या ही बाईकसाठी महत्त्वाची मानली जाते आणि Hero Splendor Plus 135cc या बाबतीत उत्तम उदाहरण आहे.

फ्रंट डिस्क ब्रेक – अधिक सुरक्षित ब्रेकिंग साठी उपयोगी आहे
रिअर ड्रम ब्रेक – संतुलित ब्रेकिंग अनुभव घेण्यासाठी आवश्यक आहे
ग्रामीण भागातील खडतळ रस्त्यांवर किंवा गर्दीच्या रस्त्यांवर     ही बाईक उत्कृष्ट ब्रेकिंग अनुभव देणार आहे.

3. शानदार सस्पेंशनसह आरामदायक राइडिंगचा अनुभव

या बाईक मध्ये अत्याधुनिक सस्पेंशन तंत्रज्ञान दिले गेले आहे त्याचं सोबत खडतर रस्त्यांवरही मऊ आणि आरामदायक प्रवास करण्यासाठी तसेच रोजच्या वापरासाठी आणि लांबचा प्रवास करणाऱ्या लोकांनसाठी ही बाईक उत्तम निवड ठरणार आहे.

4. आकर्षक डिझाइन आणि स्टाईल  मजबूतीचा परिपूर्ण संगम

LED हेडलाईट्स – रात्रीच्या वेळी अधिक चांगली दृश्य दिसण्यासाठी LED हेडलाईट्स या बाईक मध्ये देण्यात आले आहेत.
डिजिटल स्पीडोमीटर – स्पीड ची अचूक आणि योग्य माहिती मिळवण्यासाठी डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आले आहेत
वेगवेगळे कलर ऑप्शन्स – या ठिकाणी ग्राहकाच्या तसेच प्रत्येकाच्या पसंतीनुसार पर्याय म्हणून कलर मध्ये वेगवेगळे  ऑप्शन्स कंपनी कडून देण्यात आले आहेत. ही बाईक फक्त दमदार नाही तर दिसायला सुद्धा अप्रतिम आहे.या बाईक मधील
डिझाइन आणि स्टाईल वरून हे समजते.


5. जबरदस्त परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट मायलेज – 70 km !

Hero Splendor Plus या मालिकेतील सर्व बाईक्स  नेहमी मायलेजसाठी ओळखल्या गेल्या आहेत, आणि त्यातीलच Splendor Plus  135ccहे एक वेरिएंट आहे!

कंपनीचा दावा आहे की 70 km/l पर्यंत मायलेज ही बाईक देऊ शकते. तसेच ही बाईक दररोज प्रवास करणाऱ्यां लोकांनसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. सध्याच्या वाढत्या पेट्रोल दरांमुळे ही बाईक इंधन बचतीसाठी एक उत्तम तोडगा आणि उत्कृष्ट पर्याय ठरणार आहे

हे पण वाचा ..Maruti Suzuki Alto K10 आता झाली महाग! जाणून घेवू नवीन किंमत आणि मायलेज!

2025 Hero Splendor Plus 135cc ची किंमत


2025 Hero Splendor Plus 135cc या बाईक ची किंमत  किती असणार आहे याबाबत Hero MotoCorp ने अधिकृत  घोषणा केलेली नाही, परंतु या बाईकची किंमत साधारणतः ₹85,000 ते ₹95,000 हजारच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. या किमतीत ही बाईक एक उत्कृष्ट गुंतवणूक ठरणार आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *