स्टार प्रवाहवर बदलांची घोषणा! ‘काजळमाया’ आणि ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकांच्या वेळेत मोठा बदल

star pravah serial time change november 17

starpravah serial time change november 17 : स्टार प्रवाह वाहिनीने येत्या १७ नोव्हेंबरपासून रात्रीच्या स्लॉटमध्ये मोठा फेरबदल केला असून ‘काजळमाया’ आणि ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकांच्या प्रसारणाच्या वेळा बदलणार आहेत.