विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदन्ना साखरपुडा संपन्न; लग्न फेब्रुवारी 2026 मध्ये
vijay deverakonda rashmika mandanna sakharpuda : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील चर्चित जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदन्ना यांनी त्यांच्या खासगी साखरपुड्याचा सोहळा संपन्न केला. फेब्रुवारी 2026 मध्ये दोघांचे लग्न ठरले आहे.