लग्नबंधनात अडकणार विशाल निकम? ‘माझी सौंदर्या…’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

vishhal nikam marriage rumours soundarya post

vishhal nikam marriage rumours soundarya post : मराठी अभिनेता विशाल निकम याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या खास पोस्टमुळे त्याच्या लग्नाविषयी जोरदार चर्चा सुरू झाली असून, अक्षया हिंदळकरसोबतच्या नात्याबाबत पुन्हा एकदा उत्सुकता वाढली आहे.