अभिनेत्री नंदिता पाटकरने साध्या पद्धतीने केलं दुसरं लग्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Nandita Patkar Wedding : मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा असलेल्या नंदिता पाटकरने पुन्हा लग्न करत आयुष्यात नवी सुरुवात केली आहे. आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.