काश्मीरमध्ये विदिशा म्हसकरचा ‘बुमरो’ डान्स; दाल लेकमधील खास क्षण व्हायरल
vidisha mhaskar kashmir bumro dance video : अभिनेत्री विदिशा म्हसकर हिने काश्मीर दौऱ्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. काश्मिरी वेशभूषेत ‘बुमरो’ गाण्यावर केलेल्या तिच्या सादरीकरणाने सोशल मीडियावर लक्ष वेधले आहे.