अंकिता लोखंडेच्या पतीचा अपघात; विकी जैन रुग्णालयात दाखल, चाहत्यांमध्ये चिंतेच वातावरण

Ankita Lokhande husband accident

Ankita Lokhande husband accident :

गरोदरपणाच्या प्रश्नांनी कंटाळली अंकिता लोखंडे स्पष्ट शब्दांत दिलं माध्यमांना उत्तर म्हणाली-

Ankita Lokhande statement on pregnancy pressure

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला गणेशोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान गरोदरपणाविषयी विचारण्यात आले. यावर संतापून तिने सांगितलं की, “मला या प्रश्नाचा खरंच कंटाळा आला आहे. सतत विचारू नका, कारण यामुळे मला दडपण येतं.”