चुकीच्या व्यक्तीपेक्षा एकटीच बरी’ क्रिस्टल डिसूझा हिने ब्रेकअपनंतर प्रेमावर व्यक्त केलं स्पष्ट मत
crystal dsouza love and breakup thoughts : ‘धुरंधर’मधील शरारत गाण्यामुळे चर्चेत असलेली क्रिस्टल डिसूझा हिने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या प्रेम आणि नातेसंबंधांबाबत स्पष्ट मत मांडत ब्रेकअपवर अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे.