तू ही रे माझा मितवा मालिकेच्या सेटवरचा धमाकेदार फाईट सीन! अर्णव–ईश्वरीच्या ॲक्शन सिक्वेन्सचा व्हिडीओ चर्चेत

exclusive tu hi re maza mitwa action bts video

exclusive tu hi re maza mitwa action bts video : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Tu Hi Re Maza Mitwa मधील अर्णव आणि ईश्वरीचा फाईट सीन सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पडद्यामागे हा सिक्वेन्स कसा तयार झाला, कलाकारांनी कशी मेहनत घेतली, याची झलक एका खास बीटीएस व्हिडीओतून चाहत्यांसमोर आली आहे.