“Tu Hi Re Majha Mitwa” मालिकेतून स्वाती चिटणीस यांचा एक्झिट;कोण? करणार नवी एन्ट्री

Tu Hi Re Majha Mitwa Actress Exit

Tu Hi Re Majha Mitwa Actress Exit : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका “Tu Hi Re Majha Mitwa” मधून ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी एक्झिट घेतली असून त्यांच्या जागी वंदना पंडित यांची एन्ट्री होणार आहे. या बदलामुळे मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.