Urmila Kothare : उर्मिला कोठारेचा ट्रोलिंगवरील थेट प्रतिसाद; वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या चर्चांना दिलं स्पष्ट उत्तर
urmila kothare trolling reaction marathi speaks : उर्मिला कोठारे हिला सोशल मीडियावरून वारंवार वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा होते. मात्र, या गोष्टींकडे लक्ष देण्याइतकं वेळ नसल्याचं आणि ऑनलाईन फिरणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवताना सावध राहायला हवं, असं तिने सांगितलं.