ठरलं तर मग : प्रियाचा प्लॅन फसला, वकिलांच्या खुलाशामुळे सायली-अर्जुनचा जीव वाचला

tharala tar mag 9 april 2026 episode sayali arjun

tharala tar mag 9 april 2026 episode sayali arjun : “ठरलं तर मग” च्या 9 एप्रिल 2026 च्या भागात सायली आणि अर्जुनचा जीव वाचल्याने मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. प्रियाचा घातपाताचा प्लॅन फसल्यामुळे तिचा संताप उफाळून आला, तर वकिलाच्या उघडकीमुळे सगळ्यांसमोर धक्कादायक सत्य समोर आलं.