जुई गडकरीचं स्वप्न साकार! ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने पुण्यात घेतलं हक्काचं नवीन घर

jui gadkari new home in pune

jui gadkari new home in pune : लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली जुई गडकरी नववर्षाच्या सुरुवातीलाच चाहत्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. अभिनेत्रीने पुण्यात आपलं दुसरं घर खरेदी केल्याची माहिती शेअर केली आहे.

२०२५ ने मला खूप काही शिकवलं’ – जुई गडकरीची भावनिक पोस्ट चर्चेत

jui gadkari 2025 memories post

jui gadkari 2025 memories post : जुई गडकरी हिनं २०२५च्या अखेरीस शेअर केलेल्या खास पोस्टमधून आयुष्यातील कठीण प्रसंग, यशाचे क्षण आणि कुटुंबाचा आधार उलगडून दाखवला आहे.