तेजस्विनी लोणारीचा गोव्यात रोमँटिक अंदाज; नवऱ्यासोबतचे फोटो व्हायरल
tejashwini lonari goa romantic photos : मराठी अभिनेत्री “तेजस्विनी लोणारी” सध्या पतीसोबत गोव्यात सुट्टीचा आनंद घेत असून त्यांच्या रोमँटिक फोटोंनी सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.