सासरी गेल्यावर सर्व सहन करायलाच हवं असं नाही तेजश्री प्रधान हिने दिलेला स्पष्ट संदेश, व्हिडीओने वेधलं लक्ष
tejashree pradhan advice after marriage video : झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेतील स्वानंदीच्या भूमिकेतून तेजश्री प्रधान हिने सासरी गेल्यानंतरही स्वतःची बाजू ठामपणे मांडण्याचा सल्ला दिला आहे. तिच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात समर्थन दर्शवलं आहे.