होळीच्या रंगात रंगली ‘तारिणी’ची टीम; अभिज्ञा भावे कडून चाहत्यांना खास शुभेच्छा

tarini malika holi utsav abhidnya bhave shubhechha

tarini malika holi utsav abhidnya bhave shubhechha : झी मराठीवरील लोकप्रिय ‘तारिणी’ मालिकेच्या सेटवर यंदा होळीचा उत्साह पाहायला मिळाला. मालिकेतील कलाकारांनी रंगांची उधळण करत सणाचा आनंद साजरा केला, तर अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने चाहत्यांना सोशल मीडियावरून खास शुभेच्छा दिल्या.