व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अभिनेत्री श्वेता खरात ने व्यक्त केलं प्रेम चाहत्यांना पडला प्रश्न – कोण आहे तिचा खास व्यक्ती?

sweta kharat romantic valentine post

sweta kharat romantic valentine post : व्हॅलेंटाईन डेच्या खास दिवशी श्वेता खरात हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या भावनिक पोस्टमुळे चाहत्यांचं लक्ष वेधलं असून तिच्या प्रेमकथेबाबत चर्चांना उधाण आलं आहे.