लग्न म्हणजे फक्त रोमान्स नाही! स्वप्नील जोशी यांच्या पत्नी लीनाची पोस्ट व्हायरल
swapnil joshi leena marriage reality post viral : स्वप्नील जोशी यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी लीना जोशी यांनी शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या पोस्टमधून त्यांनी लग्नाच्या नात्यातील वास्तव अतिशय प्रामाणिकपणे मांडलं आहे.