“थायलंडमध्ये एन्जॉय करताना दिसली आयुषी भावे, स्टायलिश बिकिनी लूक पाहून चाहते झाले क्रेझी”

aayushi bhave thailand vacation photos

aayushi bhave thailand vacation photos : मराठी अभिनेत्री Aayushi Bhave सध्या थायलंडच्या फुकेटमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. समुद्रकिनारी तिचा बिकिनी लूक आणि ट्रॅव्हल फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.