श्रीलंकेत पूरस्थितीमुळे २४ तास विमानतळावर अडकला सुयश टिळक; अभिनेता म्हणतो, तो दिवस आयुष्यभर विसरणार नाही

srilanka suyash tilak experience 24 hours

srilanka suyash tilak experience 24 hours : श्रीलंकेत आलेल्या तीव्र पुरामुळे मराठी अभिनेता सुयश टिळक तब्बल २४ तास विमानतळावर अडकून पडला. सोशल मीडियावरून त्याने शेअर केलेल्या अनुभवाने चाहत्यांना हादरवून सोडलं आहे.