सूरज पारसनीस यांनी जाहीर केलं लेकीचं नाव; नामकरणाचे सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर

suraj parsnis daughter name announcement ceremony photos

suraj parsnis daughter name announcement ceremony photos : मराठी अभिनेता सूरज पारसनीस यांच्या घरी तीन महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या लाडक्या कन्येचं नाव अखेर जाहीर करण्यात आलं असून, सोशल मीडियावर शेअर केलेल्या गोड फोटोंना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.