सूरज चव्हाणच्या ड्रीम होमची पहिली झलक; बहिण अंकिता वालावलकरने शेअर केला खास व्हिडिओ

suraj chavan dream home first look ankita valwalkar video

suraj chavan dream home first look ankita valwalkar video : सूरज चव्हाण च्या ड्रीम होमची पहिली झलक अंकिता वालावलकरने चाहत्यांशी शेअर केली. अजित पवारांच्या मदतीने उभारलेलं हे घर लवकरच पूर्ण होणार असून सूरज यात पत्नीचं स्वागत करणार आहे.

“‘वहिनी आल्या का?’ नेटकऱ्यांचा प्रश्न; शेजारी उभी ‘ती’ कोण Suraj Chavanचा फोटो व्हायरल”

suraj chavan photo vahini afva

suraj chavan photo vahini afva : ‘बिग बॉस मराठी’ फेम Suraj Chavan पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच शेअर केलेल्या साऊथ इंडियन लूकमधील फोटोमध्ये त्याच्या शेजारी एक रहस्यमय मुलगी दिसत आहे. चेहरा झाकलेली ही ‘ती’ नेमकी कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला असून, सोशल मीडियावर “वहिनी आल्या का?” अशा कमेंट्सचा पाऊस पडत आहे.